गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाचे मुहूर्त चुकवणाऱ्या समृद्धी महामार्गाचं आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन पार पडलं. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. उद्धव ठाकरेंचा समृद्धी महामार्गासाठी विरोध होता, असं म्हंटलं जात होतं. यावरून आता उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
#UddhavThackeray #Shivsena #SamruddhiMahamarg #Nagpur #NarendraModi #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HWNews